¡Sorpréndeme!

Jaya Bachchan भडकल्या ,\"आप के बुरे दिन जल्द हि आने वाले है\"असं म्हणत भाजप ला दिला शाप

2021-12-21 24 Dailymotion

जया बच्चन निलंबित 12 सदस्यांबद्दल जाब विचारात होत्या.याच गोंधळात कोणी तरी जया बच्चनवर  वैयक्तिक टिका केली.याच मुद्यावर जया बच्चन भडकल्या. बसलेल्या एकाही खासदाराच्या मनात बाहेर बसलेल्या खासदारांबद्दल सन्मान नाही. तुमचे वाईट दिवस येतील. मी शाप देते’, असं जया बच्चन म्हणून गेल्या.